नेरुळमध्ये काँग्रेसतर्फे अनोख्या पद्धतीने भाजपविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रात सत्ता मिळवण्यासाठी भाजपने मतांची चोरी केल्याचा आरोप करत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी “मतांची चोरी” अशी प्रतीकात्मक दहीहंडी फोडली. यावेळी घोषणाबाजीसह भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला की आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला जागा दाखवली जाईल.