भारताचा 97 वा स्वातंत्र्यदिन आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा होत आहे. यानिमित्ताने अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण पार पडले या निमित्ताने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांना आदिती तटकरेंच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. किशन जावळे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.