शिवसंग्राम शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे यांच्या नेतृत्वात अधीक्षक अभियंता विभागीय महावितरण कार्यालय जालना रोड बीड येथे हे आंदोलन करण्यात आले. महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्याच्या पिकाची राख रांगोळी होत आहे. विहिरीत पाणी असतानाही महावितरण कंपनी मुळे डोळ्या देखत पीक करपून चालली आहेत, 10 वी 12 वी बोर्डाच्या परीक्षा जवळ या महिन्यात आहेत विद्यार्थांना अभ्यास करता येते नाही, माणसाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, जनावरांना टँकर ने पाणी विकत घ्यावे लागत आहे हा सर्व दुर्दैवी प्रकार महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे होत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला.