महंत शिवाजी महाराज नारायण गडकर यांनी आज उत्तर अधिकारी निवड सोहळ्यात घोषणा केली.. यावेळी महंत लक्ष्मण महाराज मेंगडे, महंत प्रकाश महाराज बोधले, महंत हरिहर भारती महाराज यांच्यासह हजारो लोकांची उपस्थिती होती.. नगद नारायण महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दहावे महंत म्हणून संभाजी महाराज काम पाहतील.. अस शिवाजी महाराज म्हणाले.