सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यावर आम्ही फटाके फोडू परंतु या प्रकरणा अडून काहीजण पक्षाची आणि नेतृत्वाची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहे. त्यांचा निषेध बैठकीतून करण्यात आला . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सदस्य नोंदणी करिता आयोजित बैठकीत जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी हे मत व्यक्त केले.. संतोष देशमुख यांची हत्या ही निषेधार्य बाब आहे त्याचा कोणीही समर्थन करणार नाही परंतु काही जाणीवपूर्वक पक्षाच्या नेतृत्वाला पदनाम करण्यासाठी या सर्व घटनेचा वापर करीत असतील तर अशा राजकारण करणाऱ्या मंडळींना जशास तसे उत्तर देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.