काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी त्यांच्या स्व:गावी सुकळी इथं अगदी साध्या पद्धतीने दिवाळी साजरी केली. यावर्षी महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे नाना पटोले यांनी यावर्षी दिवाळी अगदी कौटुंबिक वातावरणात साध्या पद्धतीने साजरी केली. बळीराजाला आर्थिक संपन्नता मिळावी आणि त्यांचे कष्टाचे दिवस संपावेत, अशी प्रार्थना यावेळी नाना पटोलेंनी लक्ष्मी मातेला केली.