बुलढाणा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त 2 जून ते 6 जून विद्युत सुरक्षा सप्ताह कार्यक्रम सुरू आहे. या निमित्ताने आज 5 जून रोजी उपकार्यकारी अभियंत भाले मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातून विद्युत जनजागृती रॅली काढून जनतेमध्ये विद्युत अपघात टाळण्यासाठी विद्युत सुरक्षेचे नियम सांगण्यात आले व त्या संदर्भात रॅलीच्या माध्यमातून जनजागृती देखील करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.