उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाला भेट देऊन सर्व डिपार्टमेंट्स आणि विद्यार्थीकक्षांचे निरीक्षण केले. त्यांनी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधत विद्यापीठाच्या कामकाजाचा आढावा घेतला.