लपून - छपून ट्रॅक केलं जातंय तुमचं लोकेशन! धोक्यात आहे तुमची सिक्योरिटी, सुरक्षित राहण्यासाठी आत्ताच फॉलो करा या स्टेप्स
UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’
तुमची सुरक्षा तुमच्याच हातात आहे. म्हणजे तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून ही ट्रॅकिंग थांबवू शकता आणि तुमची सुरक्षा वाढवू शकता. आता आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि महत्त्वाच्या स्टेप्स सांगणार आहोत, या स्टेप्स फॉलो करून तुम्ही अँड्रॉईड आणि आयफोनमध्ये अप्सचे बॅकग्राऊंड लोकेशन ट्रॅकिंग बंद करू शकणार आहात. (फोटो सौजन्य – Pinterest)
सकाही अप्स, जसे मॅप किंवा फूड डिलीवरी अॅप्स, यांना लोकेशनची गरज असते. यासाठी Precise Location बंद करा. यामुळे अॅपला तुमचे अचूक स्थान मिळणार नाही, तर फक्त अंदाजे क्षेत्र मिळेल, त्यामुळे तुमची गोपनीयता राखली जाईल.
तुमच्या शहरातील हवा किती विषारी? Google Maps वर असा पाहा रियल-टाइम AQI, काही सेकंदातच मिळणार अपडेट
काही ठरावीक आठवड्यानंतर तुमच्या लोकेशन सेटिंगची तपसाणी करत राहा. काहीवेळा अॅप अपडेट झाल्यानंचक पुन्हा सर्व परवाग्या मागतात. त्यामुळे नियमित तपासणी करून, तुम्ही नेहमीच ट्रॅकिंगपासून सुरक्षित राहू शकता.
Ans: Android साठी Google Play Store, iPhone साठी Apple App Store वरून.
Ans: काही अॅप्सला इंटरनेट आवश्यक असते, तर काही ऑफलाइनही चालतात. हे अॅपच्या प्रकारावर अवलंबून असते.
Ans: युजर डेटा सिंक, पर्सनलाइज्ड अनुभव आणि सेव्ह केलेली माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी.






