पालगड ब्राह्मणवाडी अंगणवाडी येथे ‘राष्ट्रीय पोषण सप्ताह’ उत्साहात साजरा झाला. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी पोषणाचे महत्त्व अधोरेखित करत या कार्यक्रमात अन्नातील पोषण तत्वांच्या गरजेवर भर देण्यात आला. आयोजन श्रुती गणवे यांनी उत्कृष्टरीत्या केले.