मागील पंधरा दिवसापासून सुरू असलेल्या पावसाचा फटका बळीराजाला बसत आहे. या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख हेक्टर वरील शेती पिकांचं प्रचंड नुकसान झाला आहे. एवढा मोठा नुकसान होऊन देखील अद्याप शेतकऱ्यांना एक रुपयांची मदत मिळाली नाही.पिक नुकसानीची नोंदणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तलाठ्याकडून तीनशे रुपये ची मागणी होत आहे. सरकारच्या या उदासीन धोरणा विरोधात शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.