मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. पिकं पाण्यात वाहून गेली असून शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. तरीही सरकारने ओला दुष्काळ जाहीर केलेला नाही. मंत्र्यांच्या दौऱ्यांना सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांसाठी ठोस निर्णय अजून झालेला नाही. जुलै–ऑगस्टमधील मदत जाहीर झाली असली तरी शेतकरी अजूनही केंद्र सरकारच्या मदतीच्या प्रतिक्षेत आहेत.