जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट शासन स्तरावरून मदत मिळावी व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अंबड तहसील कार्यालयावर बोंब मारो मोर्चा काढण्यात आला आहे.