बोईसर एमआयडीसीतील टाटा कंपनीच्या गेट बाहेर शेकडो कामगार विविध मागण्यांसाठी उभे राहिले. दहा पंधरा वर्षे काम करूनही अजून लोकांना कंपनीच्या माध्यमातून परमनंट केलं गेलं नाही, त्यांना किमान वेतन ही अजून मिळत नाही. मेडिकल सुविधा उपलब्ध नाही. ओवरटाईम काम करावा लागतो अशा अनेक तक्रारी घेऊन लोक कंपनीच्या गेट बाहेर उभे होते. या स्थानिक कामगारांचा असा आरोप आहे की, कंपनी त्यांना उचित मानधन देत नाही जास्त वेळ काम करावा लागतो व अजूनही बराचश्या लोकांना परमनंट केलं गेलं नाही. या मागण्या घेऊन आज कंपनीच्या गेट बाहेर काम बंद करून शेकडो कर्मचारी उभे होते.