नवराष्ट्रचे प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्रातून गणपती विसर्जनाची क्षणचित्रे आपल्यासाठी घेऊन आले आहेत. संपूर्ण राज्यात वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप देण्यासाठी भक्तगण रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यातील उत्साह भरभरून दिसून योतेयो. रांगोळ्या काढून, पारंपरिक वेशात गणरायाला निरोप देण्याचा उत्साह सर्वत्र दिसून येतोय…