भाजप उमेदवार रोहन राठोड आणि मनसे उमेदवार संदेश देसाई यांच्यात लढत होत आहे. रोहन राठोड हे भाजप मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांचे मेव्हणे आहेत. या निवडणुकीत जनता भाजप उमेदवारांना त्यांची जागा दाखवून देईल असा टोला मनसेचे उमेदवार संदेश देसाई यांनी लगावला आहे. १६ तारखेला शिवसेना मनसे युतीचाच महापौर होईल असा दावा त्यांनी केला आहे.