जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्यांत तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. सैन्यदलात कार्यरत असलेल्या जवानांना तात्काळ पुन्हा सैन्य दलाच्या मुख्यालय येथे येण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. देशसेवेसाठी लग्नाची हळद फिटली नसताना देखील पाचोरा तालुक्यातील खेडगाव येथील जवान मनोज पाटील हा कर्तव्यावर रवाना झाला आहे.