मतदारसंघात ग्रामीण भागात अजूनही प्राथमिक सुविधा पोहचलेल्या नाहीत असे बुधवत सांगतात. विद्यमान आमदारांनी मोठा गाजा वाजत करत शहरात महापुरुषांचे पुतळे बसवल्याचाआव आणला मात्र हे पुतळे त्या त्या समाजाच्या लोकांनी वर्गणी करून बसवले असल्याचे त्यांनी सांगितले. मला जनतेने संधी दिली तर सुशिक्षित बेरोजगारांसाठी एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार तसेच शेतकऱ्यांसाठी शेती उत्पादनावरील उद्योग मतदार संघात आणेल आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करेल असे ते म्हणाले, जालिंदर बुधवत यांच्याशी बातचीत केलीय नवराष्ट्र मल्टिमीडियाचे प्रतिनिधी दीपक मोरे यांनी.