मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज जालना पोलीस अधीक्षकांकडे सादर केलाय. जरांगे यांचा घातपात घडवून आणणारा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडे असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगेंनी केला होता. यानंतर आता नार्को टेस्टला परवानगी मिळावी असा अर्ज शिष्टमंडळाने जालना पोलीस अधीक्षकांकडे दिला आहे. माझ्यासह धनंजय मुंडे आणि कटात सामील असणाऱ्या दहा ते बारा जणांचीही नार्को टेस्ट करावी असे जरांगे यांनी या अर्जात म्हंटलं आहे.