2022 मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला त्यामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि पर्यायाने भाजप ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठाव असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.आम्ही सत्ते मध्ये होतो पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती त्यात पुढे काय होणार आहे. बहुमत होणार आहे का नाही, युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही त्यामुळे या गोष्टीचा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे. मंगलप्रभात लोढा यांनी काल 2014 पर्यंत भाजप राज्यात तेवढी ताकदवान नव्हती असं वक्तव्य केलं होते या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सुनावले आहे.