हरंगुळ (बु) येथील जनकल्याण निवासी विद्यालयात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अभिनव पद्धतीने साजरी करण्यात आली.सकाळी बुद्धवंदना म्हणूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. विद्यालयातील १८४ विद्यार्थांनी १३४ व्यक्ती चरित्राच्या पुस्तकांचे वाचन केले. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती म्हणून विद्यार्थ्यांनी किमान १३४ विविध विविध चरित्राचे वाचन केले. . १८४ विद्यार्थ्यांनी १लाख ७१२ पानांचे वाचन केले . यावेळी शालेय अभ्यासक्रमातील पुस्तकासोबत विविध पुस्तकांचे वाचन मुलांनी केले.