राज्यात महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यावेळी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना अर्जामध्ये प्रभागाचा विकास कसा करणार याबाबत शंभर शब्दांचा निबंध लिहून द्यावा लागणार आहे. या उपक्रमाचे उमेदवारांमधून कौतुक होते आहे. उमेदवारांना याबाबत काय वाटतं? याबाबत सविस्तर जाणून घेतले नवराष्ट्रचे प्रतिनिधी विजय कवाळे यांनी…