वसई पूर्वच्या वाळीव परिसरात एका तरुणीचा मृत्यू झाला होता. प्राथमिक माहिती नुसार ही आ-त्म-ह-त्या असल्याचे सांगण्यात येत होते. पण ही आ-त्म-ह-त्या नसून हत्या असल्याचा संशय तरुणीच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. या घटनेच्या सखोल चौकशीची मागणी करत तरुणीच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होते. यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे.