परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आज रात्री दहा वाजता संपन्न होणार आहे उद्या मतदान होणार असून परवा दिवशी या सातही नगरपालिकांचा निकाल लागणार आहे या सात नगरपालिकांच्या निवडणूक प्रचारासाठी सर्वच राक्षे राजकीय पक्षांना केवळ सात दिवस मिळाली पण या सहा ते सात दिवसांमध्ये सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुरळा उडवला आहे परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांसाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठापना लागली आहे या चा आढावा घेतला आहे.