अहिल्यानगर: विधामसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याबाबत माहाविकास आघाडी आणि महायुतीत देखील अनेक अंतर्गत वाद समोर येत आहेत. यादरम्यान नगर जिल्ह्यात अजित पवार गटाचे संग्राम जगताप यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. याबाबत संग्राम जगताप यांच्याशी नवराष्ट्र चे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी बातचीत केली आहे व त्यांच्याकडून शहरातील विकास कामे व विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेतली. तसंच या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विरोधकांवरच्या टीकेवर पलटवार केला आहे.