“शरद पवार आणि अजित पवार हे जवळपास एकत्र आले आहेत. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील” असे सूतोवाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकारपरिषदेतून केले आहे. राज्यातील इतर राजकीय मुद्द्यांवर देखील त्यांनी भाष्य केले आहे. पाहा शिवसेना नेते खा. संजय राऊत यांची संपूर्ण पत्रकार परिषद…