शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारच्या युद्धसरावाच्या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी विचारले की, “युद्धसराव म्हणजे आम्हाला बंदुका देणार आहात का?” तसेच, “एकदा काय ते आर या पार होऊन जाऊ द्या. किती दिवस अशी टांगती तलवार ठेवणार?” असेही ते म्हणाले .