मुंबईत वक्फ कायद्याविरोधात एआयएमआयएमचे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण आणि इतर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी काळ्या पट्ट्या बांधून घोषणाबाजी केली आणि वक्फ कायद्याच्या विरोधात फलक हातात घेत निदर्शने केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. याचदरम्यान पोलिसांनी वारिस पठाण यांना ताब्यात घेतलं.