कुर्ला येथील मदर डेअरीची जागा ही धारावी प्रकल्पग्रस्तांसाठी अदानी समूहाला प्रशासनाने दिल्याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाकडून खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी पोलिसांनी वर्षा गायकवाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मदर डेअरी पर्यंत जाण्यापासून अडविले. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी अभुदय बँक परिसरात ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध केला आहे.