उन्हाळा सुरु झाला आहे या दरम्यान नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्ह्यात गाळमुक्त अभियान सुरू केले आहे. प्रशासन, शेतकरी, आणि एनजीओ सहकार्याने नाली खोलीकरण, वृक्षारोपण, आणि पाण्याच्या टंचाईवर उपाययोजना राबवणार. पाऊस सुरु व्हायच्या आधी धरणातील गाळ साफ करण्याचे काम हाती घेतलं आहे. पावसाळ्य़ात पाणाी साचू नये य़ाची पुर्वतयारी करताना राहुल कर्डिले .यांनी गावकऱ्यांना आवाहन केले आहे. नांदेडचा परिसर हा शेतीने समृद्ध आहे त्यामुळे प्रत्येकाने परिसरात एक तरी झाड लावावं असं नांदेड जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सांगितलं आहे.