पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना दररोज डोंगर-दऱ्या ओलांडून शाळेत जावे लागते. या खडतर प्रवासाचा शेवट करण्यासाठी जुनून फाउंडेशनने पुढाकार घेतला आणि गारगाव व डाहे शाळेतील 51 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले. या उपक्रमामुळे मुलांचा शाळेचा प्रवास सोपा व जलद झाला आहे. या सामाजिक उपक्रमाला स्थानिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा मोठा पाठिंबा मिळाला.