मागील पाच दिवसापासून बच्चू कडू हे अमरावती येथे विविध मागण्यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत पण राज्य सरकारने अदपही याची दखल घेतली नाही त्यामुळे परभणीतील प्रहार जनशक्ती पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत त्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात जमा होऊन सरकार विरोधात मुंडन आंदोलन केले आहे त्याचबरोबर राज्य सरकारने दोन दिवसात दखल घ्यावी अन्यथा राज्यभर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नसल्याचेही ते म्हणाले आहेत.