परभणी जिल्हा परिषदेमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गटाला सोबत घेऊनच जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करतात होतो तशा प्रकारचा निर्णय देखील पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी जाहीर केला होता. आम्ही शिवसेनेसोबत चर्चा करत असतानाच शिवसेना मात्र परभणी जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचा अध्यक्ष बसवण्यासंदर्भात तयारी करत होती आणि शिवसेनेला सुरुवातीपासूनच सोबत घेण्यास संदर्भात सकारात्मक असताना शिवसेना मात्र आम्हाला सोडून जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासंदर्भात प्रयत्न करत होती आणि त्यामुळेच राज्यपातळीवरून माहितीची घोषणा करण्यात आली आणि भाजप राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यात आली आहे. आणि शिवसेनेला आता देखील सोबत घेणार आहोत शिवसेना सोबत आली तर त्यांना देखील जिल्हा परिषदेमध्ये सभापती पद देण्यात येईल असे देखील सुरेश भुमरे म्हणाले. त्यामुळे आम्ही शिवसेनेला धोका दिला नाही तर शिवसेनेनेच आम्हाला सोडून जाऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना अपयश आलं असे म्हणत भाजप जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी शिवसेनेचे सर्व आरोप फेटाळले.