शक्तीपीठ महामार्गामध्ये आमच्या जमीन गेला तर आम्ही जगायचे कसे असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महिला शेतकऱ्यांनी केला आहे. आमच्याकडे फक्त सहा एकर जमीन आहे आणि एक सहा मुले पाहतात चार एकर जमीन महामार्गामध्ये जात असल्याने चार मुलांनी जगायची कशी असावा नाही उपस्थित करण्यात आला आहे शक्यता महामार्गाच्या जमिनीची मोजणी करण्यासाठी पूर्णा तालुक्यातील आहेरवाडी येथे अधिकारी गेले असतात त्यांना परत पाठवण्यात आली आहे. तर कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तीपीठ महामार्गाला जमीन देणार नसल्याचे यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.