आमदार सुरेश धस यांच्या वक्तव्यावर आता मयत सोमनाथ सूर्यवंशी ची आई आणि त्याचा भाऊ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे मयत सोमनाथ सूर्यवंशी ची आई विजयाबाई सूर्यवंशी या म्हणाल्य की माझा मेलेला मुलगा परत आणून द्या आणि कोणालाही माफ करा आम्ही माफ करण्याएवढे मोठे नाहीत माझ्या पोटचा गोळा गेला आहे त्यामुळे आम्ही कोणालाच माफ करणार नाहीत असे त्या म्हणाल्या.