या निवडणुकीत भारतीय जनता पक्षावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले, मात्र लोकांनी आरोप प्रकल्पाला थारा न देता विकासाच्या बाजूने उभे राहिले. त्यामुळे आम्ही जनता जनार्दनाचे आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे. भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे. निवडणुकीत विरोधकांनी केलेल्या आरोपांना आम्ही या पुढे विकास कामातून उत्तर देणार अशी प्रतिक्रिया शंकर जगताप यांनी भारतीय जनता पक्षाच्या विजयानंतर दिली आहे.