मुंबईतील भाजपची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. यानंतर मंत्री नितेश राणे यांनी कुत्सितपणे हसून माझा चेहरा ठाकरे बंधूंना दाखवा अशी अनोखी मागणी केलीय आहे. या विजयानंतर महायुतीच्या नेत्यांचे जय श्रीराम म्हणून अभिनंदन करत ठाकरे बंधूंनी इस्लामाबादची फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे असा सल्ला नितेश राणे यांनी दिला आहे.