अहिल्यानगरमध्ये बनावट आधार तसेच मतदान कार्डच्या आधारे मतदान केले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. प्रभाग क्रमांक ३ मधील आनंद शाळा येथील मतदान केंद्रावर हा प्रकार खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. दोन व्यक्तींकडे सुमारे २०० हुन अधिक बनावट आधार कार्ड तसेच मतदान कार्ड सापडली आहेत. शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत शेळके तसेच महिला उमेदवारांचे पती विनय वाखूरे यांनी या दोघांना पोलिसांच्या हवाली केले आहे.