मुंबईतील परिमंडळ ०७ मधील ८ पोलीस ठाण्यांनी तांत्रिक तपास व मानवी कौशल्याच्या आधारे चेन स्नॅचिंग, घरफोडी, वाहन व मोबाईल चोरीसारख्या गुन्ह्यांतील ₹1.52 कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना परत केला. मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित कार्यक्रमात मौल्यवान दागिने, ३५९ मोबाईल, वाहन, टॅब, सोनं आणि रोकड परत देण्यात आली.