पोलिसांना 500 रुपये देऊन अपमानित केले निवडणूक आयोगाने निवडणुकीचा 5000 हजार मानधन भत्ता द्या अन्यथा राज्य निवडणूक आयोगाच्या मुंबई येथील कार्यालयाला महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे हजारो पदाधिकारी उपस्थित राहतील याची नोंद घ्यावी अशा इशारा राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांनी दिला आहे.