पनवेल- राज्यातील तरुण पिढी बेरोजगारीमुळे नैराश्यात जात आहे. उच्च शिक्षण घेऊनही पात्रता योग्य नोकरी मिळत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने कळंबोली वसाहतीत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे .यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात जिल्हाध्क्ष सतीश पाटील आणि राज्य चिटणीस युवा राष्ट्रवादीचे तुषार पाटील यांनी राज्य सरकारविरोधात संताप व्यक्त केला आहे.