Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News : पुण्यात ड्रग्ज सप्लायसाठी ‘पोर्टर’ ॲपचा वापर! 21 लाखांच्या एम.डी. सह तिघांना अटक

शिरूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून २१ लाख ५२ हजार रुपये किमतीच्या 'एम.डी.' (मॅफेड्रोन) या अमली पदार्थासह तीन तरुणांना अटक केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 25, 2026 | 07:26 PM

Follow Us

ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी सुरू केलेल्या ‘नशामुक्त भारत’ मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. शिरूर परिसरात स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धाड टाकून २१ लाख ५२ हजार रुपये किमतीच्या ‘एम.डी.’ (मॅफेड्रोन) या अमली पदार्थासह तीन तरुणांना अटक केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हे अमली पदार्थ मागवण्यासाठी आरोपी ‘पोर्टर’ या डिलिव्हरी ॲपचा वापर करत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शनिवारी (दि. २५ एप्रिल) शिरूर परिसरात गस्तीवर असताना, त्यांना एका गोपनीय बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली. न्हावरा फाटा ते बाबुराव नगर दरम्यान असलेल्या शिवलीला मंगल कार्यालयासमोर दोन चारचाकी वाहनांतून काही तरुण अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच, पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या कारवाईत विशाल मारुती मोरे (वय २०, रा. बाफनामळा, शिरूर), प्रतीक संतोष लंधे (वय २५, रा. करडे, शिरूर) आणि मिथुन विजयपाल सिंग (वय २६, रा. रामलिंग रोड, शिरूर) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

Follow Us:

Web Title: Pune news porter app used for drug supply in pune three arrested with md worth rs 21 lakh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • pune news

संबंधित बातम्या

Entrainment News: CJP ला अभिनेत्रीचं थेट आव्हान! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा
1

Entrainment News: CJP ला अभिनेत्रीचं थेट आव्हान! धर्मेंद्र प्रधानांनंतर आता ‘या’ बड्या नेत्याचा राजीनामा घेऊन दाखवा

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद
2

‘ज्याचा पास मिळवायला भांडलो, तिथंच…’! कृष्णकुमार गोयल यांचा ‘नवराष्ट्र’शी खास संवाद

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ
3

ITR Portal Down: Income Tax e-Filing साईट ठप्प! रिटर्न भरताना एरर येत असल्याने करदात्यांच्या अडचणीत वाढ

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?
4

आता कागदपत्रांशिवाय उघडणार खातं? 1 ऑगस्टपासून बदलणार KYC चा नियम! येतोय CKYC 2.0, काय आहे प्रकार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.