शिवसेना जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांच्या ५० व्या वाढदिवसा निमित्त हेमनगर,कुसुंबळे येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी राजाभाई केणी यांना आमदार महेंद्रशेठ दळवी, जगदीश गायकवाड,महेश मोहिते,दिपक रानवडे,महेंद्र वावेकर, हर्षल पाटील,अनंत गोंधळी जीवन पाटील,स्वप्निल म्हात्रे,संकेत पाटील आदी मान्यवर,पदाधिकारी ग्रामस्थ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर राजाभाईला राजिप सदस्य बनवणार असा विश्वास आमदार महेंद्रशेठ दळवी यांनी व्यक्त केला. तसेच आमदार महेंद्रशेठ दळवी आणि माझी दोस्ती कोणी तोडू शकत नाही असे प्रतिपादान राजाभाई केणी यांनी केले.