उघड विरोधक परवडले, पण घरातील छुपा विरोधक नको. त्यांनी विधानसभेला पक्षविरोधी काम केल्याचं उघड झालं. ज्यांना मोठं केले तेच खोटे निघाले. शेकाप नेते जयंत पाटील यांचा घणाघात.