महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘मराठी अस्मिता’चा मुद्दा गाजू लागला आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठी न समजणाऱ्यांवर थेट कारवाईचा इशारा दिला आहे. डीमार्ट, बँका आणि अन्य ठिकाणी मराठी कामकाजावर भर देण्याचा आग्रह त्यांनी धरला आहे. ही खरंच मराठीसाठीची लढाई आहे की आगामी BMC निवडणुकांचा राजकीय डावपेच? ह्या विषयाची सखोल माहिती आणि विश्लेषण जाणून घेण्यासाठी पहा संपूर्ण व्हिडिओ.