छत्रपती संभाजी नगर मधील क्रांती चौक येथे तीन कुंटल पासून बाबासाहेबांची रांगोळी तयार करून एक आगळावेगळा सामाजिक संदेश देण्यात आला आहे. रांगोळीसाठी वापरण्यात आलेले सर्व तांदूळ हे अनाथ मुलांना देण्यात येणार आहेत.