आर आर बी एनर्जी नवी दिल्ली या कंपनीसाठी येण्या जाण्यासाठी 2008 साली जत तालुक्यातील रावळगुंडवाडी मधील साळे कुटुंबाने मुखत्यार पत्र करून जमीन दिली होती परंतु मुक्तार पत्र करून देणारी व्यक्ती हयात नसून सदर मुख्यालपत्र रद्द होण्याऐवजी सदर चोवीस एकर जमीनीचा खरेदी दस्त जत दुय्यम निबंधक यांनी केल्याने सदर दुय्यम निबंधक तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांची एसआयटीमार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी आज बापू यल्लाप्पा साळे आणि त्यांचे कुटुंबीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी नाद धरणे आंदोलनास बसले आहेत.