रोटरी क्लब डोंबिवली डाउनटाउनने समाजाच्या दुर्बल घटकांसाठी पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे. मुरबाडच्या ग्रामीण भागात पाण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बंधारे बांधण्याच्या उद्देशाने School R-Athon ही विशेष मॅरेथॉन आयोजित करण्यात आली. या मॅरेथॉनचा हेतू असा की, शारीरिक सृदृढतेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणं आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालक आणि नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. ही मॅरेथॉन स्पर्धा डोंबिवलीतील विको नाका येथे घेण्यात आली होती.