ग्रामीण भागातील जीवनवाहिनी अशी ओळखा असलेल्या एसटी म्हणणे लालपरीचा ७७ वा वर्धापन दिन सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य बस स्थानक असलेल्या कुडाळ स्थानकावर एसटी बस सजविण्यात आली. यावेळी एसटी महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला.