ठाण्यातील आझाद नगर येथील जय भवानी मित्र मंडळाने ३९ व्या सार्वजनिक गणेशोत्सवात देशभक्तीचा संदेश देणारा देखावा साकारला आहे. यंदा मंडळाने ‘दहशतवाद ठेचलाच पाहिजे’ असा थीम निवडला असून, मुंबई बॉम्बस्फोट, २६/११ मुंबई हल्ला, पुलवामा व पहलगाम हल्ल्यासह देशभरातील दहशतवादी घटना चित्रित केल्या आहेत. गणेशमूर्तीच्या हातात शस्त्र दाखवून वीर जवानांच्या शौर्याला अभिवादन केले असून, मंडळाने देशाच्या सीमांसाठी व आर्मी शिक्षणासाठी शासनाकडे विनंती केली आहे.